मुंबईत एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

February 4, 2011 11:36 AM0 commentsViews: 1

04 फेब्रुवारी

महाराष्ट्राच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी यंदाही प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पंतप्रधान ध्वज पटकावलंय. या प्रकारची विक्रमी कामगिरी महाराष्ट्र एनसीसीनं गेल्या वीस वर्षीत चौदाव्यांदा केली आहे. या विद्यार्थ्यांना आज मुंबईत गौरवण्यात आलं. दिल्लीच्या राजपथवर या विद्यार्थ्यांनी भारतीय लष्काराबरोबर संचलन केलं होतं. तसेच त्यात पहिला क्रमांक पटकावला.

close