दूध भेसळमाफियांची जामिनावर मोकाट सुटले

February 4, 2011 11:42 AM0 commentsViews: 4

04 फेब्रुवारी

अहमदनगरमध्ये दूध भेसळ करणारे माफिया काल गुरूवारी जामिनावर मोकाट सुटले आहे. दूध संकलन केंद्रांवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 95 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर 94 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण, त्यातले बरेच जण काल जामिनावर सुटले आहेत. विशेष म्हणजे ही दूध भेसळ बड्या राजकीय नेत्यांच्या दूध संस्थांमध्ये सुरू आहे. दरम्यान दूध भेसळ करणार्‍या संघटित 5 गुन्हेगारांच्या तडिपारीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

close