पुण्याजवळ सुब्रतो रॉय यांच्या नावाने क्रिकेट स्टेडियम

February 5, 2011 11:10 AM0 commentsViews: 4

05 फेब्रुवारीपुण्याजवळ आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट स्टेडियम बांधण्यात येणार आहे. सहारा समुह या स्टेडियमसाठी 207 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहेत. या स्टेडियमला सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली.पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे या स्टेडियमची मालकी राहणार आहे. तसेच सहारा समुहानं पुण्याची आयपीएल टीम विकत घेतली. त्यामुळे सहारानं या स्टेडियममध्ये गुंतवणूक केली आहे.

close