याहू… ऑनलाईन क्रिकेट

February 5, 2011 12:48 PM0 commentsViews: 160

05 फेब्रुवारी

आयसीसी आणि याहू इंडिया यांच्यात येत्या वर्ल्ड कप 2011 साठी करार करण्यात आला. यावेळी iccevents.yahoo.com या संकेत स्थळांचं उद्घाटन करण्यात आलं. या वेबसाईटच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींना लाईव्ह मॅच पाहता येणार आहे. त्याशिवाय याहूवर लाईव्ह चॅट करता येईल. क्रिकेट एक्सपर्ट्सची कमेंट्सही पाहता येतील. या वेबसाईटवरुन क्रिकेटची तिकीटही खरेदी करता येतील.

close