खिंडीपाडा परिसरात बिबट्याचा बछडा वाट चुकला

February 5, 2011 12:10 PM0 commentsViews: 9

05 फेब्रुवारी

मुंबईच्या भांडुप इथल्या खिंडीपाडाच्या दर्गा परिसरात दीड वर्षाचा बिबट्या वाट चुकून मानवी वस्तीत आला आहे. त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरलीय. नागरीकांनी वनाधिकार्‍यांना कळवलं. तसेच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या बिबट्याला पकडण्यात त्यांना यश आलं आहे. वनाधिकार्‍यांनी डार्टच्या साह्याने बेशुध्द करून बिबट्याला ताब्यात घेतलं. तसेच या बिबट्याला आता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आलं आहे.

close