ए बी वर्धन यांचा पहिल्या विदर्भभूषण पुरस्कारानं सन्मान

February 5, 2011 3:52 PM0 commentsViews: 5

05 फेब्रुवारी

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए बी वर्धन यांचा पहिल्या विदर्भभूषण पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. नागपूरमध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा सुरू आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते वर्धन यांचा सन्मान करण्यात आला. विदर्भ फाऊंडेशनच्यावतीनं या पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं.

close