पुणे मनपाची निवडणूक स्वबळावर लढवेल – कलमाडी

February 6, 2011 10:26 AM0 commentsViews: 6

06 फेब्रुवारी

आगामी पुणे मनपाची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवेल, अशी माहिती काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनी केलं. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कलामाडींचं हे वक्तव्य राष्ट्रवादीला डिवचण्याचाच प्रकार असल्याचं मानलं जातं आहे. त्यामुळे नवा पुणे पॅटर्नही धोक्यात येऊ शकतो. याशिवाय कलमाडी काही जुनी समीकरणेही जळवू शकतात. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

close