जनगणने कामात शिक्षकांची जबाबदारी डिएडच्या विद्यार्थ्यांना द्यावी !

February 6, 2011 11:31 AM0 commentsViews: 2

06 फेब्रुवारी

राज्यातील जनगणनेच्या दुसर्‍या टप्प्याताली कामासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 8 हजार शिक्षकांची नियुक्ती केली गेली. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांचं मात्र नुकसान होईल अशी भीती शिक्षक आणि पालकांना वाटते. म्हणून 9 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान जिल्ह्यातील 8 हजार शिक्षकांना कार्यमुक्त केलं गेलं.पण जनगणनेचं काम करताना मुलांचा अभ्यासक्रम अपुर्ण राहू नये म्हणून शाळेच्या वेळा बदलाव्या किंवा डीएडच्या विद्यार्थ्यांची या कामा करता नेमणूक करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली.

close