ठाण्यात फुलांचं प्रदर्शन

February 6, 2011 2:53 PM0 commentsViews: 7

06 फेब्रुवारी

पर्यावरणाचा समतोल राखावा तसेच विविधरंगी फुलांची माहिती ठाणेकरांना व्हावी याकरिता इनरव्हिल क्लबच्यावतीनं ठाण्यात फुलांचं प्रदर्शन भरविण्यात आले आहे. यंदा या प्रदर्शनाचं 27 वं वर्ष असून न्यू- इंग्लिश स्कुलमध्ये मागील दोन दिवसांपासून ते भरवण्यात आलं आहे. या प्रदर्शनात 29 प्रकारचे गुलाब, शेवंती ,ऑर्चिड ,आँथोरिएम, असे विविध प्र्रकारची फुलंं बघायला मिळात आहेत.

close