सायनाच्या भारतीय टीमला शुभेच्छा

February 6, 2011 3:32 PM0 commentsViews: 6

06 फेब्रुवारी

क्रिकेट वर्ल्ड कप आता फक्त चौदा दिवसांवर आला आहे. आणि तमाम क्रिकेट पंडितांच्या मते भारतीय टीम यंदा विजयाची प्रमुख दावेदार आहे. भारतीय टीमने पुन्हा एकदा वर्ल्ड कपवर नाव कोरावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालनेही महेंद्रसिंग धोणीच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

close