बराक ओबामा यांचा मुबारक यांना सज्जड इशारा

February 6, 2011 4:31 PM0 commentsViews: 1

06 फेब्रुवारी

अमेरिकन अधिकार्‍यांची एक गाडी आंदोलकांच्या गर्दीतून जात असल्याचं दृश्य प्रसिद्ध झालं आहे. यू ट्यूबवर हे फूटेज प्रसिद्ध करण्यात आलं आहे. आंदोलनात कैरोतल्या अमेरिकन दूतावासातल्या 20 गाड्या चोरीला गेल्याचं तिथल्या अधिकार्‍यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मुबारक यांना सज्जड इशारा दिला आहे. त्यांनी इजिप्तमधल्या हिंसाचाराचा निषेध केला. मुबारक यांच्या राजीनाम्यासाठी स्वतः ओबामा तडजोड करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

close