मनसेच्या रेल्वे भरती मोहिमेला औरंगाबादमध्ये मोठा प्रतिसाद

February 7, 2011 11:19 AM0 commentsViews: 1

07 फेब्रुवारी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे भरतीसाठी सुरू केलेल्या मोफत अर्जवाटपाला औरंगाबादेत मोठा प्रतिसाद मिळतोय. शहरातील आठ ठिकाणी उघडण्यात आलेल्या केंद्रावरून युवकांनी अर्ज नेले आहेत. रेल्वेभरीच्या संदर्भात ठिकठिकाणी पोस्टर्सही लावण्यात आले आहेत. मोफत अर्ज वाटप आणि रेल्वेभरतीची माहितीपुस्तिका उमेदवारांना देण्यात येत आहे.

close