लालूंची छटपूजा कुटुंबासोबत

November 4, 2008 3:03 PM0 commentsViews: 2

4 नोव्हेंबर, मुंबईकाही दिवसांपूर्वी छटपूजेच्या मुद्यावरुन राजकारण तापलं होतं. छटपूजा मुंबईतच साजरी करणार, असं लालूजींनी जाहीर केलं होतं. पण आज लालूप्रसाद यादव यांनी घरी छटपूजा साजरी केली. दरवर्षी लालू यांच्याकडे छटपूजा मोठ्या आस्थेनं केली जाते. यावर्षी लालूंनी छटपूजा मुंबईत साजरी करणार असं म्हटलं होतं आणि मुद्याचं राजकारणही झालं पण अखेर लालूंनी आपल्या पाटण्याच्या घरीच छटपूजा केली. यावेळी त्यांची पत्नी राबडीदेवीही उपस्थित होत्या.

close