चार मजली इमारतीचा भाग कोसळून एकचा मृत्यू

February 7, 2011 12:51 PM0 commentsViews: 3

07 फेब्रुवारी

नवी मुंबईत एरोलीच्या सेक्टर वीसमध्ये एक चार मजली इमारतीचा काही भाग कोसळून एक मजूराचा मृत्यू झाला तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे. या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. त्यामुळे तीथे मजूर काम करत असतानाच हा अपघात झाला. या इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्या तीन मजूरांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

close