कांद्याचा दरात विक्रमी घसरण

February 8, 2011 9:23 AM0 commentsViews: 1

08 फेब्रुवारीनाशिक बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळले आहेत. सध्या कांद्याची किरकोळ विक्री 4 रु किलो दरानं सुरु आहे. निर्यात बंदी कायम असल्यानं भाव कोसळल्याचं सांगण्यात येतं आहे. काही दिवसांपूर्वीच कांद्याचे दर 70 रुपये किलो होते. त्यामुळे आजची घसरण विक्रमी मानली जातेय. नाशिक जिल्ह्यातल्या घाऊक बाजारपेठेत कांद्याचे दर

लासलगाव- 4रु ते 10 रुमनमाड- 3रु ते 9रुनांदगाव- 1रु ते 9रुउमराड – 3रु ते 10रु

close