राष्ट्रीय जनता दलाच्या खासदार-आमदारांनी राजीनामे दिले

November 4, 2008 5:24 PM0 commentsViews: 4

04 नोव्हेंबर पाटणा,महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर होणा-या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय जनता दलाच्या 42 आमदारांनी लालूप्रसादांकडे राजीनामे दिलेत. याशिवाय 12 खासदारांनीही त्यांचे राजीनामे लालूप्रसादांकडे दिले. आता या राजीनामा नाट्यानंतर लालूप्रसादांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे राजीनामे घ्या, असं आवाहन लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांना केलं आहे.

close