विधानपरिषदेच्या जागांसाठी किरण पावसकरांचं नाव जाहीर

February 8, 2011 8:35 AM0 commentsViews: 1

08 फेब्रुवारीआगामी होणार्‍या विधानपरिषदेच्या जागांसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे. नुकतचं सेनेला जयमहाराष्ट्र करून आलेले किरण पावसकर यांना संधी देण्यात आली आहे. तर नाशिक स्थानिक स्वराज संस्थेच्या जागेसाठी जयवंत जाधव यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीला विधानपरिषदेची तर 28 फेब्रूवारीला नाशिक स्वराज्य संस्थेसाठी निवडणूक होणार आहे.

close