मुलुंडमध्ये माघी गणेशोउत्सवाच्या निमित्तानं बालाजी मंदिराची प्रतीकृती

February 8, 2011 2:58 PM0 commentsViews: 137

08 फेब्रुवारी

मुंबईतल्या मुलुंडमध्ये माघी गणेशोउत्सवाच्या निमित्तानं तिरुपतीतल्या बालाजी मंदिराची प्रतीकृती तयार करण्यात आली आहे. तिरुपतीला जसं बालाजी मंदिर आहे तसेच मंदिर उभारुन गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी मुलुंडमध्ये माघी गणेशोउत्सव हा भाद्रपदातल्या गणेशोत्सवासारखा साजरा केला जातो. मुलुंड माघी गणेशोत्सव मंडळाचे यंदा 22 वं वर्ष आहे.

close