रत्नागिरीत आढळला 30 फूट लांब मासा

February 8, 2011 3:28 PM0 commentsViews: 16

08 फेब्रुवारी

रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या तुळसुंदे गावातील मच्छिमारांना एक महाकाय मासा रविवारी आढळून आला. 25 ते 30 फूट लांब आणि दीड टन वजनाच्या या माशाला स्थानिक मच्छिमारांना भैरी असं नाव दिलं. तीन ठोट्या नौकांनी हा मासा ओढत आणला असून या माशाची किंमत हजारो रुपये आहे. माशाच्या पंखांचा आणि डोक्याचा तेल काढून ते औषधासाठी आणि बोटींना सुरक्षित करण्यासाठी वापरात येत असल्याचं स्थानिक मच्छिमारांकडून समजलं आहे.

close