कांद्याचे भाव कोसळल्यामुळे कांदा मार्केट बंद

February 9, 2011 10:07 AM0 commentsViews: 105

09 फेब्रुवारी

नाशिकच्या बाजार समितीत काल मंगळवारी 70 रूपयावरून 4 रूपये किलो या भावाने कांद्याचे भाव कोसळल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि चांदवड कांदा मार्केट बंद करण्यात आलं आहे. निर्यात बंदी मागे घ्यावी ही शेतकर्‍यांची प्रमुख मागणी आहे. याच मागणीसाठी पिंपळगाव आणि लासलगाव याठिकाणी शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला.

close