वर्ल्ड कप स्पर्धेच्या सरावासाठी टीम इंडिया बंगलोरमध्ये दाखल

February 9, 2011 12:01 PM0 commentsViews: 4

09 फेब्रुवारी

वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारीसाठी भारतीय टीम बंगलोरमध्ये दाखल झाला आहे. बंगलोरमधल्या नॅशनल क्रिकेट ऍकेडमीमध्ये भारतीय टीमचा तीन दिवसांचा सराव शिबिर असणार आहे. 15 जणांची इंडिया वेगवेगळ्या ग्रुपने बंगलोरमध्ये आज सकाळी आली. कॅप्टन महेंद्रसिंग धोणी, हरभजन सिंग, युवराज आमि सचिन तेंडुलकर हे चार खेळाडूंनी शेवटी सराव शिबिरात दाखल झाले आहेत. 13 फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रॅक्टिस मॅच खेळवली जाणार आहे.

close