किशोरी आमोणकर यांच्यासाठी ‘सहेला रे’ कार्यक्रमाचे आयोजन

February 9, 2011 5:42 PM0 commentsViews: 9

09 फेब्रुवारी

शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायिका किशोरी आमोणकर यांना पुण्यात आगळीवेगळी मानवंदना देण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त किशोरीताईंचा सत्कार करण्यात येणार आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी गणेश कला क्रीडा सभागृहात 'सहेला रे' हा विशेष कार्यक्रम होईल. उस्ताद अमजद अली खाँ, उस्ताद झाकीर हुसेन, जयतीर्थ मेवुंडी यांच्यासह शास्त्रीय संगीतातील सर्व घराण्यांचे दिग्गज गायक यामध्ये सहभागी होणार आहे. तर स्वत: किशोरीताई आत्तपर्यंत कधीही न गायलेला राग गाणार आहेत. अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

close