स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी 31 मार्चला सीबीआयची चार्जशीट दाखल

February 10, 2011 11:23 AM0 commentsViews: 6

10 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी सीबीआय चार्जशीट दाखल करणार आहे. येत्या 31 मार्चला पहिली चार्जशीट दाखल करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला या खटल्यासाठी स्पेशल कोर्ट स्थापन करण्यास सांगीतलं आहे. तपासाची व्याप्ती वाढवून घोटाळ्यामुळे फायदा झालेल्या कंपन्यांचाही तपास करण्याची सूचना कोर्टानं केली आहे.

close