डॉ.बिनायक सेन आणि पियुष गुहांचा जामीन अर्ज फेटाळला

February 10, 2011 11:54 AM0 commentsViews: 2

10 फेब्रुवारी

छत्तीसगड कोर्टानं बिनायक सेन यांचा जामीन अर्ज फेटाळला. देशद्रोहाच्या आरोपावरून रायपूरच्या सेशन्स कोर्टानं बिनायक सेन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 12 देशांमधल्या 40 नोबेल विजेत्या मान्यवरांनी बिनायक सेन यांच्या जामिनासाठी अपील दाखल केलं आहे. पण बिनायक सेन आणि पियुष गुहांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावण्यात आला आहे.

close