सचिन आणि कोचसाठी वर्ल्ड कप जिंकायचा – धोणी

February 10, 2011 2:33 PM0 commentsViews: 5

10 फेब्रुवारी

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय टीम चांगली कामगिरी करेल असा विश्वास भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यानं आज बंगळुरुमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कोच गॅरी कर्स्टन यांच्यासाठी भारतीय टीमला हा वर्ल्ड कप जिंकायचाय असं कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने यावेळी म्हटलं आहे.

close