विहिरीत पडून 3 मुलांचा मृत्यू

February 10, 2011 3:21 PM0 commentsViews: 3

10 फेब्रुवारी

मुंबईत वसई पूर्वेकडील वाणीव जय नगर मध्ये विहिरीत पडून तिन मुलांचा मृत्यू झाला आहे. अजूनपर्यंत मृतदेह बाहेर काढलेला नाही. या तिनही मुल 7 ते 8 या वयोगटातील आहे. वाणीव गावातील जयनगरमध्ये विहिरीत हे मुलं आंघोळ करण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान त्यांचा बूडून मृत्यू झाला. आकाश, किशोर आणि विनोद अशी या मुलांची नावे आहेत. मृतदेह काढण्यासाठी फायर ब्रिगेडचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले आहेत.

close