डाऊ कंपनीच्या विरोधातील वारकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय

February 10, 2011 3:28 PM0 commentsViews: 4

10 फेब्रुवारी

डाऊ कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार्‍या सर्व वारकर्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. पुणे जिल्हातील चाकण पोलिस स्टेशनमध्ये वारकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. 2008 मध्य बंड्यातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली डाऊ विरोधात मोठ आंदोलन झालं होते. या आंदोलना दरम्यान जवळपास 200 पेक्षा जास्त वारकर्‍यांवर 12 वेगवेगळ्या प्रकारचे होते दाखल होते. ते गुन्हे मागे घेण्यात आले आहे.

close