पत्रकारिता करणार्‍या मंत्र्यांची नावे जाहीर करावी – कदम

February 10, 2011 4:19 PM0 commentsViews: 8

10 फेब्रुवारी

राज्य मंत्रिमंडळातील विषय बाहेर सांगणार्‍यांची माहिती घेऊन अशी पत्रकारिता करणार्‍या मंत्र्यांची नावे गृहमंत्र्यांनीच जाहीर करावीत असा टोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी लगावला. सांगलीमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गृहमंत्री आर आर पाटील सरळ मार्गी आहेत मात्र सारख्या बातम्या देऊन माध्यमांनीच त्यांना बिघडवलं आहे असंही ते यावेळी म्हणाले आहे.

close