रॉकस्टार ब्रायन ऍडम्स पुण्यात दाखल

February 11, 2011 10:52 AM0 commentsViews: 6

11 फेब्रुवारी

रॉकस्टार ब्रायन ऍडम्स पहाटे चार वाजता फ्रँकफर्टहून पुण्यात दाखल झाला आहे. अमनोरा टाऊनशिपमध्ये हा कॉन्सर्ट होणार आहे. एअरपोर्टला उतरल्यानंतर त्यानं कार्यक्रमस्थळी जाऊन लाईटस् -साऊंडची व्यवस्था पाहिली. आज संध्याकाळी सात वाजता हा कॉन्सर्ट होणार आहे. भारताच्या दौर्‍यात पुण्यानंतर मुंबई, बंगलोर,दिल्ली आणि हैदराबादमधेही कॉन्सर्टस होणार आहेत.

close