रूग्णाच्या नातेवाईकांकडून रूग्णालयाची तोडफोड

February 11, 2011 1:31 PM0 commentsViews: 5

11 फेब्रुवारी

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी तोडफोड केली. हॉस्पिटलमध्ये गैरसोय असल्याच्या कारणावरून ही तोडफोड करण्यात आली. तसेच निवासी डॉक्टरांनाही शिवीगाळ करण्यात आली. याबद्दल 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मध्यरात्री एका रूग्णाचे काही नातेवाईक हॉस्पिटलमध्ये शिरले आणि त्यांनी डॉक्टरशी हुज्जत घालायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी या हॉस्पिटलमध्ये फर्नीचरची तोडफोडही केली.

close