माजी दूरसंचार मंत्र्यांचा पंतप्रधानावर हल्लाबोल

February 11, 2011 6:17 PM0 commentsViews: 7

11 फेब्रुवारी

माजी दूरसंचार मंत्री अरुण शौरी यांनी 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी ए. राजा आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर हल्लाबोल केला आहे. या प्रकरणी तक्रार करूनही पंतप्रधानांनी याबद्दल काही कारवाई केली नाही. त्यामुळे आपल्याला सीबीआयकडे तक्रार करणं भाग पडले असं शौरींना म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर याप्रकरणी भाजपनंही पाठपुरावा केला नाही असं म्हणत त्यांनी आपल्याच पक्षावर टीका केली.

close