वानखेडे स्टेडियमवर फायनल बघण्याची इच्छा – मुख्यमंत्री

February 12, 2011 12:19 PM0 commentsViews: 6

12 फेब्रुवारी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही भारतीय टीमला वर्ल्ड कपसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीम सध्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे यावेळी टीमकडून विजेतेपदाचीच अपेक्षा आहे असं मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात म्हटलं आहे. वेळ मिळाला तर वानखेडे स्टेडियमवर होणारी फायनल मॅच बघायची इच्छा आहे असंही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.

close