माजी आमदाराच्या मुलाची गोळ्या घालून हत्या

February 12, 2011 12:39 PM0 commentsViews: 6

12 फेब्रुवारी

नागपूरमध्ये भर लग्नसमारंभात भाजपच्या माजी आमदार इंदुताई नाकाडें यांच्या मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. प्रशात नाकाडे असं त्यांचं नाव आहे. हल्लेखोरानं गोळी घातल्यानंतर प्रशांत नाकोडे यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

close