कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय दोन दिवसात – मुख्यमंत्री

February 12, 2011 1:16 PM0 commentsViews: 4

12 फेब्रुवारी

राज्य भरात कांद्याच्या भाव कमी झाल्यामुळे शेतकरी संतप्त होऊन आंदोलन करत आहे तर कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी नाशिक कांदा मार्केट बंद ही ठेवण्यात आले आहे. दरम्यान कांद्याची निर्यात बंदी उठवण्याबाबत येत्या 2 दिवसात केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात दिली आहे.

close