भंडारदार्‍यातल्या गावकर्‍यांनी वृक्षतोड थांबवली

February 12, 2011 3:31 PM0 commentsViews: 119

12 फेब्रुवारी

निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारदार्‍यातल्या मोठमोठ्या झाडांची तोड खुद्द पाटबंधारे खात्याने सुरू केली होती. पण गावकर्‍यांनी वेळीच हस्तक्षेप करून ही वृक्षतोड थांबवली आहे. इतकंच नाही तर याला जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करत पाटबंधारे खात्याच्या कार्यालयलाच संतापलेल्या गावकर्‍यांनी टाळं ठोकलं आहे. हा प्रकार म्हणजे सरकारी कार्यालयच नियम पायदळी तुडवत आहे हेच सिद्ध होतं आहे. असं गावकर्‍यांचे यावर म्हणणं आहे.

close