इजिप्तमध्ये नव्या राष्ट्रध्यक्षाच्या नावाचे वारे !

February 12, 2011 5:04 PM0 commentsViews: 2

12 फेब्रुवारी

अखेर 18 दिवसांच्या उठावानंतर इजिप्तमध्ये होस्नी मुबारक यांनी पदाचा राजीनामा दिला. आजही इजिप्तमध्ये जल्लोष सुरू होता. लष्करानं सत्ता ताब्यात घेतली असली तरी लवकरच नागरिकायद्याचं राज्य निर्माण करण्याचे आश्वासन लष्कराने दिलं आहे. मुबारक गेले पण मुबारक यांचा वारसा कोण चालवणार? सप्टेंबरमध्ये होणार्‍या निवडणुका निकोप होणार का? इजिप्तचा वाली कोण असणार? हे प्रश्न महत्वाचे आहेत. काही नावांची चर्चा सध्या सुरु आहे.

1) मोहम्मद अल-बरदेई – विरोधी नेते – नोबेल पारितोषिक विजेते – राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही अशी शक्यता2) ओमर सुलेमान – उपराष्ट्राध्यक्ष – पण लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही3) -मुस्लिम ब्रदरहूड – 15 ते 20 टक्के लोकांचा पाठिंबा4) अमर औसा – अरब लीग चीफ – परत इजिप्तमध्ये येण्याची शक्यता सध्या अमर औसा सौदीमध्ये वास्तव्याला आहे.

close