देवास आणि अँट्रीक्सचा करार रद्द करण्याची शिफारस

February 12, 2011 5:07 PM0 commentsViews: 3

12 फेब्रुवारी

एस बँडप्रकरणी देवास आणि अँट्रीक्स यांच्यातील करार रद्द करण्याची शिफारस अंतराळ विभागाने केली आहे. पण आता या शिफारशीवर केंद्रीय मंत्रिमंडळ पुढच्या आठवड्यात निर्णय घेणार आहे. तसेच अंतराळ विभागाने एस-बँड स्पेक्ट्रमबाबत वादविवाद घडू नये म्हणून नवीन अँट्रीक्स चीफ निवडीबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.

close