वृद्धांनीही साजरा केला व्हॅलेंटाईन डे

February 14, 2011 2:25 PM0 commentsViews: 2

14 फेब्रुवारी

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात याचं उदाहरण मुंबईतल्या ट्री हाऊस नर्सरीमध्ये पाह्याला मिळलं. कांदिवली इथल्या या नर्सरीमध्ये आजी आजोबांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला. या उत्सवात त्यांची नातवंडंही सामील झाली होती. यात सहभागी झालेल्या आजी आजोबांना त्यांच्या तरुणपणी असा प्रेम उत्सव साजरा करता न आल्यामुळे आता आम्ही त्याची कसर भरुन काढत असल्याचं त्यांनी सांगितलं. या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन काही तरुणांनी केलं होतं.

close