नागपूर टेस्टमध्ये बॅटसमनचं वर्चस्व राहणार

November 5, 2008 10:41 AM0 commentsViews: 2

5 नोव्हेंबर नागपूर,दिल्ली टेस्टप्रमाणेच नागपूरमध्येही बॅट्समनचं वर्चस्व राहणार अशीच काहीशी खेळपट बनवण्यात आलीय. या खेळपट्टीवर विकेट मिळवण्यासाठी फास्ट बॉलर्सना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. पहिली बॅटिंग करणा-या टीमला बराचसा फायदा होणार असला तरी मॅचचा निकाल लागण्याच्या दृष्टीनंच ही खेळपट्टी बनवण्यात आल्याचं व्हीसीएचे क्युरेटर प्रविण हिंगणेकर यांनी म्हटलंय.

close