मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी मुतालिकच्या पोलीस कोठडीत वाढ

February 14, 2011 9:30 AM0 commentsViews: 3

14 फेब्रुवारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी प्रवीण मुतालिकला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशेष कोर्टानं हा निर्णय दिला आहे. मुतालिक यांना 1 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होता. याआधी कोर्टानं त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यात आज आणखी सात दिवसांनी वाढ करण्यात आली आहे.

close