‘हमिदाबाईची कोठी’ सुनील बर्वे यांचं नवं नाटक

February 14, 2011 3:07 PM0 commentsViews: 3

14 फेब्रुवारी

हर्बेरियम अंतर्गत लहानपण देगा देवा नाटकाचा शेवटचा 25 वा प्रयोग आज रवींद्र नाट्य मंदिर इथे पार पडला. या शेवटच्या प्रयोगाला रसिकांनी उदंड गर्दी केली होती. सुनील बर्वेनं यावेळी आपल्या तिसर्‍या नाटकाची घोषणा केली. अनिल बर्वे यांचं हमिदाबाईची कोठी हे नाटक आता हर्बेरियम उपक्रमांतर्गत रंगभूमीवर येतं आहे. याचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचं आहे. यात नीना कुलकर्णी, संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी,मनवा नाईक, मंगेश सातपुते, स्मिता तांबे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

close