चळवळी करताना भान राखलं पाहिजे – सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव

November 5, 2008 3:00 PM0 commentsViews: 38

5 नोव्हेंबर, पुणेचळवळी करताना भान राखलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनावर दिली आहे. ' चळवळी चालवत असताना भान राखलं गेलं पाहिचे. दहशतवाद आणि आतिरेकीपणाबद्दल बोलायचं आणि स्वत:च अतिरेकीपणा करायचा. हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताचं नाही ', असं बाबा आढाव म्हणाले.

close