मनमोहन सिंग फक्त सबबी देतात – गडकरी

February 16, 2011 9:00 AM0 commentsViews: 2

16 फेब्रुवारी

देशातला भ्रष्टाचार रोखण्यात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अपयश आल्याची कबुली दिली आहे. पण या भ्रष्टाचारासाठी विरोधी पक्षावर टीका करणं योग्य नसल्याची टीका भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे. कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा याला काही विरोधी पक्ष जबाबदार नसल्याचं गडकरी म्हणाले.

close