कोणतीही हयगय न करता कारवाई करणार – गृहमंत्री

February 16, 2011 10:25 AM0 commentsViews: 6

16 फेब्रुवारी

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा संचालक रामशेठ काळे या राष्ट्रवादीच्या आंबेगाव तालुक्यातील महत्वाचा कार्यकर्तानं वाळू तस्करीचा धंदा राजरोसपणे सुरू आहे. या वाळूमाफियांनी उच्छाद मांडला हे बघून स्थानिक पत्रकार सचिन काळे यांनी त्याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनीही याबाबत कोणतीही हयगय न करता कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.

close