कॉमनवेल्थ प्रकरणी 6 अधिकार्‍यांच्या घरांवर सीबीआयचे छापे

February 18, 2011 12:41 PM0 commentsViews: 8

18 फेब्रुवारी

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणी ऑलिम्पिक समितीच्या 6 अधिकार्‍यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहे. ए.के. सक्सेना, निकेश जैन, आर.पी. गुप्ता, केयुके रेड्डी, सुजित लाल आणि प्रवीण पक्शी यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. या अधिकार्‍यांविरूध्द सीबीआयने एफआयआर ही दाखल केला आहे. या छापेसत्रामुळे कलमाडींच्या निकटवर्तीयांभोवती फास अधिक आवळला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. बक्शी हे ओव्हरलेज घोटाळ्यातले पुरवठादार आहेत..

close