अण्णा हजारेंनी केली सी लिंकची पाहणी

February 18, 2011 12:52 PM0 commentsViews: 2

18 फेब्रुवारी

वांद्रे वरळी सी लिंकमुळे भारतीय अभियंत्यांच्या कौशल्यांचं जगभर कौतुक झालं होत आहे. त्यामुळेच या सी लिंकचं तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज वांद्रे वरळी सीलिंकची पाहणी केली. यावेळी या सी लिंकच्या निर्मितीमुळे मुंबईसह भारताच्या विकासाला हातभार लाभला आहे. आणि एखादी अशक्य गोष्ट ती करून दाखवण्याचा आत्मविश्वास यामुळे वाढला आहे असं मत अण्णांनी यावेळी व्यक्त केलं.

close