बांगलादेशमध्ये वर्ल्ड कपची तयारी चांगली – शेट्टी

February 18, 2011 12:56 PM0 commentsViews: 1

18 फेब्रुवारी

वर्ल्ड कप स्पर्धा आता अवघ्या एका दिवसावर आली आहे आणि ढाक्यामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातली पहिली मॅच शनिवारी खेळवली जाणार आहे. बांगलादेशमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी चांगली झाली असल्याचं वर्ल्ड कपचे ऑर्गनायझिंग ऑफिसर रत्नाकर शेट्टी यांनी खास आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं. वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल मुंबईत होत असल्याने भारतीय टीमला विजेतेपद मिळावे अशी इच्छाही रत्नाकर शेट्टी यांनी व्यक्त केली.

close