टोटल वेंगसरकर अकादमीनं वरळी क्रिकेट स्पर्धा जिंकली

November 5, 2008 12:03 PM0 commentsViews: 4

5 नोव्हेंबर मुंबई,वरळी स्पोर्ट्स क्लबतर्फे नुकतीच 14 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना क्रिकेट स्टार रोहीत शर्माच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. टोटल वेंगसरकर अकादमीनं ही स्पर्धा जिंकली . तर रिझवी स्पोर्ट्स क्लब उपविजेते ठरले. स्पर्धेतील सर्वोत्तम बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज म्हणून टोटल वेंगसरकर अ‍ॅकडमीच्या रमणप्रीत सिंगचा गौरव करण्यात आला. तर रिझवी क्रिकेट क्लबच्या आकाश लुथराची बेस्ट बॉलर म्हणून निवड करण्यात आली.

close