काकांना माफी मागावी लागणं हे दुर्देव-मुंडे

February 19, 2011 9:22 AM0 commentsViews: 4

19 फेब्रुवारी

महाराष्ट्रासह पूर्ण देश भ्रष्टाचारानं खिळखिळा झाला असून मंत्र्यांना माज चढलेला आहे. त्यासाठी नागरिकांनी गप्प बसू नये. अजित पवारांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत काकांना माफी मागावी लागली. पण उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागीतली नाही असं म्हणत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर जोरदार टीका केली. नांदेडमधील नवा मोंढा इथे जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.

close