तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन मॉरिशसला !

February 19, 2011 3:47 PM0 commentsViews: 2

19 फेब्रुवारी

तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन यंदा एप्रिलमध्ये मॉरिशसला होणार आहे. भोपाळमध्ये अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मॉरिशसच्या संमेलनाबाबत प्रस्ताव आल्यानंतर बहुमताने तो पारीत करण्यात आला. विदर्भ साहित्य संघाने मात्र याला विरोध केला आहे. मॉरिशसमध्ये मराठी भाषकांची संख्या मोठी आहे. या आधी मॉरिशसमध्ये जागतिक मराठी संमेलनही झाले होते.

close